घनसावंगी: जालन्यात पिक नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..
दुष्काळग्रस्त शेतकऱ्य
जालन्यात पिक नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनामे जलदगतीने करण्याच्या सूचना.. विलंब किंवा कार्यवाहीत अडथळा आणणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा इशारा.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर आता पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. खरीप हं