काटोल: म्हसखापरा येथे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजन संपन्न
Katol, Nagpur | Aug 8, 2025 आज ग्रामपंचायत माळेगाव अंतर्गत म्हस खापरा येथे जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 45 लाख 92 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आज त्या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थित अशी संवादही साधला. दरम्यान नागरिकांनी त्यांचे आभार मानले