पोलीस स्मृतिदिन २०२६ | कृतज्ञता, सन्मान आणि सामाजिक बांधिलकी 🙏
पोलीस स्मृतिदिनानिमित्त नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने शहीद पोलिसांच्या पत्नींच्या निवासस्थानी भेट देऊन, पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भेटवस्तू व सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान जपणे, हीच या उपक्रमामागील भावना आहे.
शहीदांचे बलिदान अमर आहे; त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता सदैव राहील. 🇮🇳
#NagpurCityPolice #PoliceSmritiDin #PoliceWelfare #Martyrs #SaluteToMartyrs
28 views | Nagpur, Maharashtra | Oct 28, 2026