🔥 विजयादशमीचा उत्साह… आणि वर्दीमागच्या त्यागाची कहाणी! 🚔❤️
आज संपूर्ण शहर दसरा साजरा करत असताना, काही वर्द्या आपल्या कुटुंबासोबतचे आनंदाचे क्षण मागे ठेवून कर्तव्य बजावत आहेत…
नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू राहावं, प्रत्येक कुटुंबाचा सण आनंदात साजरा व्हावा आणि प्रत्येकजण सुरक्षित घरी परतावा, यासाठी ते आपल्या आनंदाचाही त्याग करतात. ❤️🩹
कारण त्यांच्यासाठी ही केवळ ड्युटी नाही, तर संपूर्ण शहरच त्यांचं कुटुंब आहे! 🤝
नागपूर शहर पोलिसांकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
#NagpurCityPolice #Vijayadashami #RavanDahan #DutyAndSacrifice #SafeNagpur
28 views | Nagpur, Maharashtra | Oct 22, 2026