तिरोडा: शहीद मिश्रा कॉलेज 1996 बॅचचा Reunion 2026 MTDC बोधलकसात पार पडला
Tirora, Gondia | Nov 11, 2026 शहीद मिश्रा आणि ज्युनिअर कॉलेजच्या 1996 बॅचचा Reunion 9 नोव्हेंबर 2026 रोजी MTDC बोधलकस येथे पार पडला. शिक्षकांचा सत्कार केला गेला आणि उपस्थितांनी जुन्या आठवणी शेअर केल्या. अनेक जुन्या मित्रांनी या कार्यक्रमात भाग घेऊन मनोगत व्यक्त केले.