मानगाव: रायगडात 14 तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी अन्न त्याग आंदोलन
Mangaon, Raigad | Oct 27, 2026 रायगड जिल्ह्यातील 14 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर 28 ऑक्टोबर 2026 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन करतील. दुष्काळमुळे होणाऱ्या अडचणींवर लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.