Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

कुडाळ: सिंधुदुर्ग - पिंगुळी येथे पहिल्यांदाच आढळली कुख्यात "आफ्रिकन गोगलगाय" : रॅपिड रेस्क्यू टीम सदस्य अनिल गावडे यांची माहिती

Kudal, Sindhudurg | Sep 14, 2025
​ जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक गोगलगाय प्रजातींपैकी एक असलेली "आफ्रिकन स्नेल" ही गोगलगाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात ही नोंद झाली असून वनपरिक्षेत्र कुडाळच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत आज रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माहिती दिली आहे. ही गोगलगाय कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत धोकादायक मानली जाते.

MORE NEWS