कुही: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन खापरी शिवारात पाचगाव पोलिसांनी पकडले
Kuhi, Nagpur | Sep 28, 2026 गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलीसांच्या पथकाने खापरी शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता, अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.