भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत आरोपी नामे शंतनू विलास चौधरी व 29 वर्षे राहणार वार्ड क्रमांक आठ देवाळकर मोहल्ला भिवापूर हा सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला एक मिनिटात