Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
Bareilly
���्रशासन

भोकरदन: आलापूर येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट

Bhokardan, Jalna | Feb 18, 2026
आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 4:30वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी आलापूर येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे,याप्रसंगी त्यांनी स्वर्गीय किरण मुकुंदराव मिरकर यांचे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या मिरकर परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी सांत्वन पर भेट देत धीर दिला आहे,याप्रसंगी मिरकर परिवारातील सदस्य व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS

भोकरदन: आलापूर येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट - Bhokardan News