डॉ. अनिल संतपुरे यांचा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते विशेष सत्कार
449 views | Pune, Maharashtra | Jul 4, 2026 राज्याच्या आरोग्य सेवेचा अभिमान! जिल्हा सामान्य रुग्णालय, पुणे येथे उत्कृष्ट आरोग्यसेवा बजावणारे डॉ. अनिल विश्वनाथ संतपुरे यांचा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अस्थिरोग विभागामार्फत सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तसेच अस्थिरोग रुग्णांना दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि समर्पित सेवांचे आरोग्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.