भोर: निगडे येथून चार म्हशींची चोरी, राजगड पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल
निगडे (ता. भोर) गावच्या हद्दीतील गोठ्यातून रात्रीच्यावेळी गावरान जातीच्या चार म्हशींची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.