भोर तालुक्यातील दोन मुलींची महाराष्ट्र राज्याच्या १५ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. भोर शहरातील श्रावणी रावळ आणि अंबाडे (ता. भोर) येथील स्वरा गाडे (गुरव) या दोघींची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे.
भोर: भोरच्या श्रावणी, स्वराची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड - Bhor News