Public App Logo
Profile Picture

MahahealthIEC

@mahahealthiec
14354Followers
27Following
Sugar Control Tips: साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी परिपूर्ण आहार कोणता?
संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा आणि इतरांसोबत शेअर करा! #DiabetesCare #HealthTips #DiabetesManagement
प्रीडायबिटीज हा मधुमेहाचा पूर्वचेतावणी संकेत असून, वेळीच योग्य जीवनशैली अंगीकारल्यास टाईप २ मधुमेहाचा धोका टाळता येतो.
छातीत दुखतंय? दुर्लक्ष करू नका!

हृदयविकाराची शक्यता असल्यास वेळ न दवडता वैद्यकीय मदत घ्या आणि ईसीजी तपासणी करा.
‘
❤️ कधी कधी उपाय नको असतो… फक्त कुणीतरी मनापासून ऐकून घ्यावं, एवढंच पुरेसं असतं.

ऐका. समजून घ्या. साथ द्या.
टाईप २ मधुमेह टाळणे नक्कीच शक्य आहे!

आजच आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करा आणि मधुमेहाचा धोका कमी करा.
टाइप २ मधुमेह पूर्णपणे बरा होत नसला तरी तो नियंत्रणात ठेवता येतो.
मानसिक ताण, नैराश्य, किंवा कौटुंबिक समस्यांचा सामना करत आहात? मदतीसाठी संकोच करू नका.
मधुमेह नियंत्रणासाठी रक्तातील साखरेची नियमित तपासणी आवश्यक आहे! 

#DiabetesCare #BloodSugar #HealthCheckup #RSSDI
तिशीचा पल्ला… तपासणी अन् सल्ला!
मनातलं बोलूया.
मनापासून ऐकूया.
एकमेकांना समजून घेऊया.
आणि गरजेच्या वेळी साथ देऊया.
#MentalHealth #TeleManas
मधुमेहावर मात करण्यासाठी आजच करा 'हे' छोटे बदल | Type 2 Diabetes Tips

#मधुमेह #Diabetes #Type2Diabetes #RSSDI
मानसिक आरोग्य समजून घेण्यासाठी अनुभव, माहिती आणि विविध आधारव्यवस्थांकडे पाहणं महत्त्वाचं आहे.
जागतिक मानसिक आरोग्य दिन |  १० ऑक्टोबर
मनसंवाद : जाणून घेऊया, समजून घेऊया, साथ देऊया
“मी पुन्हा उभा राहीन…”

कठीण काळ येतो.
कधी पावलं थांबतात.
कधी मन थकतं.
पण आशेचा एक छोटासा किरणही पुढची पायरी दाखवू शकतो.
“मानसिक आजारी व्यक्तींच्या कुटूंबियांसाठी  स्वमदत आधारगट – मार्गदर्शिका” वाचा.
हिंगोली जिल्हा परिषदेचे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे MGASG अभियान प्रभावीपणे राबविण्या बाबत आवाहन...
रजोनिवृत्ती व PCOD राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन | मेघना साकोरे बोर्डीकर
#भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची
#भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची
#भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची
वारीत नामस्मरणाचा गजर, सेवेत आरोग्याचा आधार.
महाआरोग्य शिबिरात वैद्यकीय उपचारांसोबत चरणसेवेची सुविधा.
भक्ती विठोबाची आणि सेवा आरोग्याची, हीच वारीची खरी ओळख.
महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांना संपूर्ण उपचार आणि चरणसेवेची साथ.
कसं काय माऊली तब्येत बरी आहे ना ? #भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची

#KasaKaayMauli #AshadhiWari2026 #PublicHealth