Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

कन्नड: “जनतेने अडीअडचणी सांगा; कन्नडमध्ये भक्कम सोयी-सुविधांचा शब्द” – जावेद शेठ यांचा व्हिडिओ व्हायरल

कन्नड नगरीतील जनतेने आपल्या अडीअडचणी थेट सांगाव्यात, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या पती तथा जावेद शेठ यांनी आज दि १ मार्च दुपारी ४ वाजता केले. शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी निर्धास्तपणे पुढे येऊन आपले प्रश्न मांडावेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MORE NEWS