मौदा: दुचाकींची चोरी करणाऱ्या आरोपीस माथनी शिवारात अटक,मौदा पोलिसांची कारवाई
Mauda, Nagpur | Aug 12, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने 12 दुचाकींची चोरी करणाऱ्या आरोपीस माथनी शिवारात ताब्यात घेऊन 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.