आज दिनांक 18 जानेवारी रात्री सात वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यात पंचायत समिती जिल्हा परिषद साठी एमआयएम पक्षाच्या वतीने तालुक्यात उमेदवार देणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष आखिर शेख यांनी सदरील माहिती माध्यमांना दिली आहे