Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
No video available

सेलू: वडगाव (जंगली) येथे उधार घेतलेले पैसे परत न केल्याने महिला सरपंच व पतीवर सेलू पोलिसांत गुन्हा दाखल

Seloo, Wardha | Sep 25, 2024
बचत गटाच्या महिलांकडून उधार पैसे घेऊन ते परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तालुक्यातील वडगांव जंगली येथील महिला सरपंच माधुरी सुनील चिडाम वय 33 व तिच्या पती सुनील दिवाकर चिडाम वय 38 दोघेही रा. वडगांव जंगली यांचेवर पौर्णिमा रितेश शंभरकर वय 33 रा. वडगांव जंगली यांच्या फिर्यादीवरून आज ता. 25 बुधवारला सायंकाळी 5.33 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसंकडून प्राप्त झाली

MORE NEWS