शहादा: नवलपूर येथे रागविण्यात आले गाव चलो अभियान ग्रामस्थांना विविध योजनांचे पत्र देवून दिली माहिती
शहादा तालुक्यातील नवलपुर येथे गाव चलो अभियान राबविण्यात आले. यावेळी घरोघरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध विकास कामांचे पत्र देऊन माहिती देण्यात आली आहे. याप्रसंगी घनश्याम पाठक, संगीता पाठक, ज्योती पाथरवड आदी उपस्थित होते. याप्रसंगी मोदी सरकार अब की बार 400 पार अशा विविध घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या आहेत.