शहादा: आमोदा गावात म्हसावद पोलिसांनी ६६५ लिटर गावठी दारू केली नष्ट, एक जण अटकेत
शहादा तालुक्यातील आम्हाला गावात एका घरात सर्रासपणे गावठी दारू विकली जात होती म्हसावद पोलिसांनी धाड टाकून ६६५ लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. याबाबत म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.