शहादा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहादा-तळोदा मतदार संघातील तमाम जनतेला आमदार राजेश पाडवी यांच्याकडून शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 19 फेब्रुवारी रोजी जयंतीनिमित्त शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी मतदार संघातील तमाम जनतेला शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.