शहादा: पिंपळोद आणि जावदा गावात भाजप कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान राबविले
शहादा तालुक्यातील पिंपळोद व जावदा येथे गाव चलो अभियानांतर्गत भाजप पदाधिकाऱ्यांनी बुथ प्रमुखांची बैठक घेऊन गावात ग्रामस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना दिलेल्या विकास कामांचे पत्र वाटप करण्यात आले आहे आणि विविध विकास कामांची माहिती देण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य योगेश पवार व जाम गावाचे भाजपाचे सुभाष वाघ, मनेष पवार आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दरम्यान उपस्थित होते.