माझी वसुंधरा अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजअभियान त्याच बरोबर डॉर्फ कॅटल मँगो कप, सप्रेम संस्था मुंबई यांच्या CSR अंतर्गत “ग्रामपंचायत वडेगाव स्टेशन यांच्या वतीने सरपंच श्रीकांत लोणारे यांच्या संकल्पनेतून वडेगाव स्टेशन येथे आयोजित नैसर्गिक शेती मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण झाला.