मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन भोवरी शिवारात वडोदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Aug 24, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने भोवरी शिवारात नाकाबंदी करून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना भोवरी शिवारात घडली. आरोपीविरुद्ध वडोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला