कुडाळ: सिंधुदुर्गात राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे उत्साहभावे स्वागत
राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात भारतातील विविध राज्यांच्या पोलीस दलांनी ड्रग्जविरोधी राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीमध्ये हिस्सा घेतला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथील राष्ट्रीय एकता परेडसाठी पाठवण्यात आली.