भिवापूर: पोलिस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 12 ऑक्टोबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात अवैध दारूची निर्मिती विक्री साठवणूक तसेच दारूचे सेवन करणाऱ्या आरोपीवर पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत देविदास उर्फ टपरी रंजी भगत जालंधर हरिचंद्र ढोक विनोद बाळकृष्ण शंभरकर सचिन बाळकृष्ण शंभरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला