परतूर: परतूरमध्ये गंगाधर पवारपासून गीतांजली पार्कपर्यंत सिमेंट रस्त्याचं उद्घाटन
Partur, Jalna | Nov 20, 2026 माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथील गंगाधर पवार यांचे घर ते गीतांजली हॉटेलपर्यंतचा सिमेंट रस्त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. या रस्त्यामुळे नागरिकांची दळणवळण सुलभ होणार आहे.