पालघर: जुचंद्र येथे जमीन व्यवहारात लाखोंची फसवणूक; गुन्हा दाखल
जुचंद्र येथे जमीन व्यवहारात लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम विकासकाला हेमंत पाटील,सुमित पाटील यांनी विकली. राकेश मिश्रा यांना पूर्वी जमिनीचा व्यवहार केल्याचे सांगून त्यांना सत्तर लाख रुपये देण्यास सांगितले. आयेशा खान यांचे लिटिलेशन दूर करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार विकासाने एक आयेशा खान यांनी जमीन पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकून फसवणूक केली. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.