Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

पालघर: शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक

Palghar, Palghar | May 1, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सात कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत मूल्यमापन करण्यात आले असून पालघर जिल्हा पोलीस दलाला 100 पैकी 90.29 इतके गुण मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्सवर पोस्ट करत पालघर जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे.

MORE NEWS