Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

पालघर: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कोळगाव येथे ध्वजारोहण

Palghar, Palghar | May 1, 2025
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम कोळगाव येथे आयोजित करण्यात आला. राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS

पालघर: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कोळगाव येथे ध्वजारोहण - Palghar News