मौदा: तंटामुक्त गाव समिती चिरव्हाच्या अध्यक्ष पदी पितांबर राजगिरे यांची निवड
Mauda, Nagpur | Aug 21, 2026 ग्रामीण भागात असलेल्या चिरव्हा येथे तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पितांबर राजगिरे यांची अविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.