धुळे: झाशी राणी चौक परिसरात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने केला निषेध
Dhule, Dhule | Aug 24, 2024 महानगरपालिकेजवळील झाशी राणी परिसरात बदलापूर येथे झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने सदर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले. यावेळेस ते म्हणाले की सदर घटनेच्या स्वार्थासाठी कोणीही राजकारण करू नये असे. यावेळेस या आंदोलनात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.