भडगाव: सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुतीत नाहीतर स्वबळावर - राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती,
भडगाव शहरात उद्या दिनांक 3नोव्हेंबर 2025 रोजी आकाश आकाश मॉल पारोळा रोड भडगाव येथे होम मिनिस्टर क्रांती नाना माळेगावकर व सह्याद्री माळेगावकर यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने आयोजित केला आहे तरी भडगाव शहरातील माता भगिनींनी उद्या 6: 30 वाजता उपस्थिती द्यावी असे आवाहन स्वर्गीय बापूजी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शिवसेना युवासेना लोकसभा जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लखीचंद पाटील यांनी केले आहे