जव्हार: जव्हारमधील कासटवाडी झिप लाईनवर 50% सवलत, दिवाळी सुट्ट्यांमध्ये खास ऑफर
जव्हार तालुक्यातील कासटवाडी येथे 6 ते 24 नोव्हेंबरपर्यंतची झिप लाईन राइड 50% सवलतीसह सुरु. वन विभागाच्या नियमांनुसार ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर आणि सुरक्षेच्या अतिशय काळजीने चालवली जाईल.