सुरगाणा: आळीवपाडा येथे ग्रामपंचायत व स्वदेशच्या माध्यमातून गावविकासाच्या सुक्ष्म आराखडा उपक्रमाचा शुभारंभ
Surgana, Nashik | Mar 25, 2025
ग्रामीण भागातील गावांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी स्वदेश फाऊंडेशन , ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सुक्ष्म...