जव्हार: शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी जव्हार इथल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा.
शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी आज दुपारी एक वाजता जव्हार इथ अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता कर्जमाफी व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते