पी.एम जनमन अभियान अंतर्गत प्रकल्प कार्यालय जव्हार च्या कार्यक्षेत्र विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन
1.9k views | Palghar, Maharashtra | Sep 12, 2024 जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत आदिम (कातकरी) गाव, वस्ती, पाडे , येथिल आदिम जमातीच्या कातकरी लाभार्थ्यांना जातीचे दाखले, आधार कार्ड, जनधन बैंक खाते, आयुष्यमान भारतकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, रेशन कार्ड, किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड, मातृत्व वंदना योजना, बैंक खाते इ. या सोयी सुविधांचे व कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी दि.२१/०८/२०२४ ते दि. १०/०९/२०२४ पर्यंत जव्हार,मोखाडा,विक्रमगड, व वाडा या तालुक्यात विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे .