केळापूर: पांडरकवड्यातील शेतातून 160 गांजाच्या झाडांवर पोलिसांची मोठी कारवाई
पांडरकवडा पोलिसांनी धरणपोड करंजीतील शेतातून १६० गांजाची झाडे व ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शालिक बापूराव मेघ्राम यांच्याविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.