'K.K. सरकार'चा पुण्यात दबदबा?; नंबर प्लेटऐवजी नावाचा रुबाब, RTOच्या दुटप्पी भूमिकेवर पुणेकर संतप्त...
पुण्यात 'K.K. सरकार'चा रुबाब; RTO च्या भूमिकेवर पुणेकरांचा संताप, नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का?पुणे:शहरात वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करणाऱ्या RTO प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर आता पुणेकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कायद्यानुसार प्रत्येक वाहनावर स्पष्ट आणि नियमीत फॉन्टमध्ये नंबर प्लेट असणे बंधनकारक असताना, पुण्यातील रस्त्यांवर मात्र एका चारचाकी वाहनावर नंबरऐवजी 'K.K. सरकार' लिहून खुलेआम नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
.
.
.
#KKSarkar
#NumberPlateViolation
#VIPCulture
#TrafficRules
#DoubleStandards
#PuneTraffic
#PuneCity
#RTO
#ViralPune
Haveli, Pune | Jun 16, 2026