Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

महागाव: येथील मातोश्री शाळेजवळ अपघात, स्कूल बसची दुचाकीला जोरदार धडक, युवक जखमी

Mahagaon, Yavatmal | Nov 30, 2025
महागाव येथील मातोश्री शाळेजवळ वेगवान व निष्काळजी वाहनचालकामुळे गंभीर अपघाताची घटना घडली आहे. स्कूल बस (क्र. MH-29 BE-9592) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकी (क्र. MH-29 CC-6358) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संतोष अशोक धवणे (वय 23, रा. कासोळा) हे जखमी झाले. हा प्रकार दि. 19 नोव्हेंबर रोजी घडली. जखमीच्या वडिल नामे अशोक भाऊराव धवणे यांनी दि. 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता महागाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.