Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Aap
No video available

सातारा: बेकायदेशीर दस्त करुन जमिन विक्री केल्याप्रकरणी कोडोलीतील चौघांवर शहर पोलिसात गुन्हा

Satara, Satara | Dec 12, 2020

MORE NEWS

Fit india concept.... Zumba workout 
.
.
.
#satara_police #trend #fit_india #sports #explorar

Fit india concept.... Zumba workout . . . #satara_police #trend #fit_india #sports #explorar

Satara, Maharashtra | Jun 17, 2026

स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई
संशयीत इसमास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

	मा.श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक,सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक ,सातारा यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे सुचना दिलेल्या आहेत.
	आज दिनांक 15/06/2026 रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारचे मार्फत बातमी मिळाली की, कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील सह्याद्री ढाब्याचे समोर रोडवर एक इसम त्याचे ताब्यातील काळे रंगाचे वेस्पा मोटार सायकल क्रमांक MH-11-DR-0981 वरुन गावठी पिस्टल विक्री करीता घेवुन येणार आहे. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखचे पथकास देवुन मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील मौजे महागांव,ता.जि.सातारा गावचे हद्दीतील राजधानी हॉटेलचे शेजारी असले पैलवान पानशॉपचे समोर रोडवर सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात  मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकलवरुन येत असताना त्यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह , एक जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सातारा शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत भारतीय हत्यार कायदा कलम 3(1),7,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.
सदर कारवाई मध्ये मा.श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर,  सफौ. राजु मुलाणी, अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, महेश निर्मळ,

स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई संशयीत इसमास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. मा.श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक,सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक ,सातारा यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे सुचना दिलेल्या आहेत. आज दिनांक 15/06/2026 रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारचे मार्फत बातमी मिळाली की, कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील सह्याद्री ढाब्याचे समोर रोडवर एक इसम त्याचे ताब्यातील काळे रंगाचे वेस्पा मोटार सायकल क्रमांक MH-11-DR-0981 वरुन गावठी पिस्टल विक्री करीता घेवुन येणार आहे. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखचे पथकास देवुन मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील मौजे महागांव,ता.जि.सातारा गावचे हद्दीतील राजधानी हॉटेलचे शेजारी असले पैलवान पानशॉपचे समोर रोडवर सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकलवरुन येत असताना त्यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह , एक जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सातारा शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत भारतीय हत्यार कायदा कलम 3(1),7,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे. सदर कारवाई मध्ये मा.श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, सफौ. राजु मुलाणी, अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, महेश निर्मळ,

Satara, Maharashtra | Jun 15, 2026

Jump rope fit india concept....
.
.
.
#satara_police #maharashtra_police #viralreels #exlporepage #treding

Jump rope fit india concept.... . . . #satara_police #maharashtra_police #viralreels #exlporepage #treding

Satara, Maharashtra | Jun 14, 2026

वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे  हरविलेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत
 (वाठार पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी)

श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक  सातारा, डॉ.वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे श्री. सुशिल भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक  यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेणेकामी वाठार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण (डी. बी.) पथकास सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची मोहिम श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले यांनी सांगितले आहे.

सदरची कारवाई श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा,श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोउनि. गहिणीनाथ सातव,पोउनि. नितीन भोसले, पो.हवा. तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पो कॉ. विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतिक देशमुख, आशा देशमुख व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी केलेली आहे.

वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे हरविलेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत (वाठार पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी) श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ.वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे श्री. सुशिल भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेणेकामी वाठार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण (डी. बी.) पथकास सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची मोहिम श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले यांनी सांगितले आहे. सदरची कारवाई श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा,श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोउनि. गहिणीनाथ सातव,पोउनि. नितीन भोसले, पो.हवा. तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पो कॉ. विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतिक देशमुख, आशा देशमुख व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी केलेली आहे.

Satara, Maharashtra | Jun 13, 2026

भारत सरकारने फिट इंडिया हि संकल्पना सुरु केली असून त्या अनुषंगाने आज झुंबा वर्कआऊट संपन्न.
#satara_police #maharashtra_police #fit_india #sports

भारत सरकारने फिट इंडिया हि संकल्पना सुरु केली असून त्या अनुषंगाने आज झुंबा वर्कआऊट संपन्न. #satara_police #maharashtra_police #fit_india #sports

Satara, Maharashtra | Jun 13, 2026

सातारा: बेकायदेशीर दस्त करुन जमिन विक्री केल्याप्रकरणी कोडोलीतील चौघांवर शहर पोलिसात गुन्हा - Satara News