Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
image
image
image
image
image
image
image
image
image

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जातो. भारताची प्राचीन देणगी असलेला योग शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. योगाभ्यासाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

40 views | Satara, Maharashtra | Jun 22, 2026

MORE NEWS

पोलीस अधिक्षक कार्यालय, सातारा सातारा शहर पोलीस ठाणे
 सातारा शहरामधील एका व्यावसायीकास बनावट बैंक एनईएफटी स्क्रिनशॉट दाखुवन फसवणुक केलेल्या आरोपीस अटक...

आरोपीकडून १२ गुन्हे उघड, एकुण रक्कम रुपये २३,४५,२९०/- किंमतीचे सोने, महागडे मोबाईल फोन, टिव्ही, एसी असा मुददेमाल जप्त

पोलीस अधिक्षक कार्यालय, सातारा सातारा शहर पोलीस ठाणे सातारा शहरामधील एका व्यावसायीकास बनावट बैंक एनईएफटी स्क्रिनशॉट दाखुवन फसवणुक केलेल्या आरोपीस अटक... आरोपीकडून १२ गुन्हे उघड, एकुण रक्कम रुपये २३,४५,२९०/- किंमतीचे सोने, महागडे मोबाईल फोन, टिव्ही, एसी असा मुददेमाल जप्त

Satara, Maharashtra | Jul 7, 2026

शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेने नागरीकांचे गहाळ झालेले एकुन 6,25,000 रूपये किंमतीचे एकुन 25 मोबाईल मुळ मालकांना केले परत.
 मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.संग्राम शेवाळे यांनी हरवलेले मोबाईल शोध घेणेकामी शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेस सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाणे डीबी पथकातील पोलीस स्टापणे CEIR पोर्टल व इतर तांत्रीक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकाशी वारंवार संपर्क करून चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने शाहुपूरी परीसरातुन गहाळ झालेले एकुन 6,25,000 रूपये किंमतीचे एकुन 25 स्मार्ट फोन मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असुन सदर मोहिम वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अश्याच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस ‍ निरीक्षक श्री.संग्राम शेवाळे यांनी सांगीतले आहे. 
  सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विपुल पाटील पोलीस निरीक्षक श्री .संग्राम शेवाळे,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री.शैलेंद्र  गोवेकर व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने,निलेश काटकर,जोतीराम पवार,महेश बनकर,अभय साबळे,सचिन पवार, स्वप्निल सावंत,स्वप्निल पवार, सुमित मोरे,संग्राम फडतरे,विशाल धुमाळ,रोहित बाजारे यांनी केली आहे.

शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेने नागरीकांचे गहाळ झालेले एकुन 6,25,000 रूपये किंमतीचे एकुन 25 मोबाईल मुळ मालकांना केले परत. मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.संग्राम शेवाळे यांनी हरवलेले मोबाईल शोध घेणेकामी शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेस सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाणे डीबी पथकातील पोलीस स्टापणे CEIR पोर्टल व इतर तांत्रीक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकाशी वारंवार संपर्क करून चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने शाहुपूरी परीसरातुन गहाळ झालेले एकुन 6,25,000 रूपये किंमतीचे एकुन 25 स्मार्ट फोन मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असुन सदर मोहिम वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अश्याच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस ‍ निरीक्षक श्री.संग्राम शेवाळे यांनी सांगीतले आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विपुल पाटील पोलीस निरीक्षक श्री .संग्राम शेवाळे,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री.शैलेंद्र गोवेकर व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने,निलेश काटकर,जोतीराम पवार,महेश बनकर,अभय साबळे,सचिन पवार, स्वप्निल सावंत,स्वप्निल पवार, सुमित मोरे,संग्राम फडतरे,विशाल धुमाळ,रोहित बाजारे यांनी केली आहे.

Satara, Maharashtra | Jul 7, 2026

रहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ८ शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या तांब्यांच्या केबल चोरीचा गुन्हा ८ तासात उघड गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल १०० % हस्तगत

रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे साप गावचे हददीतील खडकी शिवारातुन सुमारे ८ शेतकऱ्यांचे विहरीवरील व कॅनोलवरील शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर या दि. २१/०६/२०२६ ते दि. २२/०६/२०२६ रोजीच्या मुदतीत चोरीला गेल्याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिंस्टर नंबर १०१/२०२६ बी.एन.एस. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने तो उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वाढत्या ऊष्णतेत पिकांना पाणी देण्याचे कालावधीतच मौजे साप भागातुन शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर चोरीला गेल्यामुळे गावातील बळीराजा हवालदिल झाले होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अज्ञात चोरट्यांचा व चोरीस गेले मालाचा शोध तपास घेण्याबाबत प्रभारी अधिकारी रहिमतपूर योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
        त्याप्रमाणे श्री. विनोद नेवसे, सहा. पोलीस निरीक्षक, रहिमतपूर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. पथकाद्वारे सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीत यांना ताब्यात घेवुन त्यांचेकुडन गुन्ह्यातील नमुद चोरीला गेलेल्या ८ शेतकऱ्यांचे विहरीवरील व कॅनोलवरील शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर असा एकूण ५५,३००/- रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये २ विधीसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ/नंदकुमार निकम हे करत आहेत.
        सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती, राजश्री तेरणी यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाणे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक, श्री. गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम, प्रविण बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, राहुल मदने, रमेश बर्गे यांचे पथकाने सहभाग घेवुन सदरची कारवाई केलेली आहे.

रहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ८ शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या तांब्यांच्या केबल चोरीचा गुन्हा ८ तासात उघड गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल १०० % हस्तगत रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे साप गावचे हददीतील खडकी शिवारातुन सुमारे ८ शेतकऱ्यांचे विहरीवरील व कॅनोलवरील शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर या दि. २१/०६/२०२६ ते दि. २२/०६/२०२६ रोजीच्या मुदतीत चोरीला गेल्याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिंस्टर नंबर १०१/२०२६ बी.एन.एस. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने तो उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वाढत्या ऊष्णतेत पिकांना पाणी देण्याचे कालावधीतच मौजे साप भागातुन शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर चोरीला गेल्यामुळे गावातील बळीराजा हवालदिल झाले होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अज्ञात चोरट्यांचा व चोरीस गेले मालाचा शोध तपास घेण्याबाबत प्रभारी अधिकारी रहिमतपूर योग्य त्या सुचना दिल्या होत्या.         त्याप्रमाणे श्री. विनोद नेवसे, सहा. पोलीस निरीक्षक, रहिमतपूर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. पथकाद्वारे सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीत यांना ताब्यात घेवुन त्यांचेकुडन गुन्ह्यातील नमुद चोरीला गेलेल्या ८ शेतकऱ्यांचे विहरीवरील व कॅनोलवरील शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर असा एकूण ५५,३००/- रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये २ विधीसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ/नंदकुमार निकम हे करत आहेत.         सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती, राजश्री तेरणी यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाणे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक, श्री. गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम, प्रविण बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, राहुल मदने, रमेश बर्गे यांचे पथकाने सहभाग घेवुन सदरची कारवाई केलेली आहे.

Satara, Maharashtra | Jun 26, 2026

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जातो. भारताची प्राचीन देणगी असलेला योग शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. योगाभ्यासाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. - Satara News