आज दिनांक 6 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमातून मिळालेली माहिती अशी की वनविभागाच्या वतीने त्यांना पकडून सांभाळ करण्यासाठी पैसा नाही यामुळे वन विभागाची कर्मचारी बिबट्याचे पिंजरे लावत नाही त्यांचा कार्यक्रम करा अशी माहिती त्यांनी माध्यमातून केली आहे
सोयगाव: पकडलेल्या बिबट्यांचा कार्यक्रम करा सरकारकडे पोषण करायला पैसा नाही हर्षवर्धन माजी आमदार हर्षवर्धन जाधव - Soegaon News