सावनेर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत
Savner, Nagpur | Aug 21, 2026 नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर आणि सहसचिव आशा पठाण यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यालयात प्राईड ऑफ भारत अवॉर्ड व गोतमारे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना शास्त्र व शस्त्र शिष्यरत्न हे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि सुंदर समाजसेवा करत असल्याबद्दल चहापाणी व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला