तिरोडा: पांजरा येथे आज रात्री 9 वाजता दंढार-लावणीचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम
Tirora, Gondia | Nov 11, 2026 पांजरा गावात दिवाळी आणि भाऊबीजच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजता हनुमान मंदिराच्या पटांगणात दंढार व मराठी लावणीचा रंगारंग सांस्कृतिक सोहळा होणार आहे. माजी आमदार दिलीप बन्सोड अध्यक्षस्थानी राहणार आहेत. विविध मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.