Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly

हिंगणा: कान्होली बारा हिंगणाकडे जाणाऱ्या रोडवर ट्रकच्या टायर फुटल्याने अपघात होऊन व्यक्तीचा उपसादरम्यान मृत्यू

Hingna, Nagpur | Mar 28, 2026
तक्रारदार प्रविण बाबरावजी घोरमारे, यांचेकडे अशोक ले-लॅण्ड कंपनीचे दोन ट्रक असून, त्यामधुन रेती व गिट्टीची वाहतुक करतात. त्यातील अशोक लेलॅन्ड ट्रक क. एमएच ४० सीटी ४९९१ यावर चालक म्हणून लालेश्वर विश्वेश्वर मिस्त्री, हे काम करतात.ट्रक मध्ये खडी भरुन चालक लालेश्वर मिस्त्री हे पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत कान्होलीबारा कडून हिंगणा कडे जात असतांना, अचानक ट्रकचे समोरील टायर फुटल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याचे कडेला असलेल्या कडुनिंबाचे झाडावर ट्रक पलटी झाला.