सावनेर: अश्विनी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा पर्वते यांना राज्यस्तरीय गुरुरत्न शिक्षक पुरस्कार
Savner, Nagpur | Oct 12, 2026 औदुंबर सामाजिक व शैक्षणिक संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग नागपूर यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय गुरु रत्न शिक्षण पुरस्कार सोहळ्यात अश्विनी माध्यमिक विद्यालय बिना येथील शिक्षिका कुमारी मनीषा किशोर पर्वते यांना सन्मानित करण्यात आले शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला