सावनेर: ग्गडमीमध्ये 14 वर्षीय किशोरी चा मृत्यू,गावावर शोककळा
Savner, Nagpur | Oct 14, 2026 सावनेर तालुक्यातील गडमी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारात 14 वर्षे किशोरीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोक कडा पसरली आहे मृत्यू किशोरीची ओळख लावण्या विठ्ठल गोलंगे अशी करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला