खाकी वर्दीला खुलेआम आव्हान! पोलिसांनाच भर चौकात जीवे मारण्याची धमकी...
लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे कायदा-सुव्यवस्थेला खुलेआम आव्हान देण्यात देणारी धक्कादायक घटना घडली आहे. दोन तरुणांनी भर चौकात हातात चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशीही अरेरावी करत शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार घडला.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित दोन्ही तरुणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
.
.
.
#KillariCrime #LaturNews #PoliceThreatened #LawAndOrder #MaharashtraPolice #ViralVideo #CrimeNews #TwoArrested #KnifeAttackThreat #LaturDistrict #PublicSafety #ZeroTolerance
Haveli, Pune | Jun 27, 2026