Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

बेंगळुरूमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! धावत्या स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडल्याने ५ विद्यार्थी पडले रस्त्यावर... . . . #BengaluruNews #SchoolVanAccident #StudentsSafety #GrossNegligence #ViralCCTV #HorrificAccident #ChildSafetyFirst #RoadSafety #SchoolBusSafety #BengaluruTraffic #CivicIssues

Haveli, Pune | Jun 27, 2026

MORE NEWS

उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात बंद असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री ; व्हिडीओ समोर, प्रशासनाचे दुर्लक्ष..
.
.
.
#UruliKanchan #TalwadiChowk #IllegalGutkaSale #AdministrationNegligence #UruliKanchanNews #UruliKanchan #TalwadiChowk #IllegalGutkaSale #AdministrationNegligence #UruliKanchanNews

उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात बंद असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री ; व्हिडीओ समोर, प्रशासनाचे दुर्लक्ष.. . . . #UruliKanchan #TalwadiChowk #IllegalGutkaSale #AdministrationNegligence #UruliKanchanNews #UruliKanchan #TalwadiChowk #IllegalGutkaSale #AdministrationNegligence #UruliKanchanNews

Haveli, Pune | Jun 27, 2026

‘ड्रग्सला नकार, जीवनाला होकार’; विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती बाईक रॅली

पुणे, ता. २६ : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) भव्य जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. "ड्रग्सला नकार, जीवनाला होकार" हा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ही रॅली पार पडली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. मुकुंदराव आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक (कळस), श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, आरएनडीई, विश्रांतवाडी चौक, धानोरी रोड, गोकुळनगर, भैरवनगर, भरत ढाबा, धानोरी जकात नाका, जाणता राजा चौक, गणपती चौक (मुंजाबा वस्ती), टिंगरेनगर, एअरपोर्ट रोड, सावंत पेट्रोल पंप चौक, कॉमरझोन, अग्रसेन शाळा, आरटीओ, सापरस चौक आणि आदर्श इंदिरानगर असा मार्ग पूर्ण करून रॅलीचा समारोप विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आला.
.
.
.
#PuneNews #VishrantwadiPolice #AntiDrugRally #SayNoToDrugs #PunePolice #AwarenessDrive #DrugFreePune #BikeRally #PublicAwareness #PuneZone4 #SayYesToLife #CommunityPolicing

‘ड्रग्सला नकार, जीवनाला होकार’; विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती बाईक रॅली पुणे, ता. २६ : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) भव्य जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. "ड्रग्सला नकार, जीवनाला होकार" हा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ही रॅली पार पडली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. मुकुंदराव आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक (कळस), श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, आरएनडीई, विश्रांतवाडी चौक, धानोरी रोड, गोकुळनगर, भैरवनगर, भरत ढाबा, धानोरी जकात नाका, जाणता राजा चौक, गणपती चौक (मुंजाबा वस्ती), टिंगरेनगर, एअरपोर्ट रोड, सावंत पेट्रोल पंप चौक, कॉमरझोन, अग्रसेन शाळा, आरटीओ, सापरस चौक आणि आदर्श इंदिरानगर असा मार्ग पूर्ण करून रॅलीचा समारोप विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आला. . . . #PuneNews #VishrantwadiPolice #AntiDrugRally #SayNoToDrugs #PunePolice #AwarenessDrive #DrugFreePune #BikeRally #PublicAwareness #PuneZone4 #SayYesToLife #CommunityPolicing

Haveli, Pune | Jun 27, 2026

लोणी काळभोरमध्ये मोहरम उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे झाले दर्शन

लोणी काळभोर, ता. २६ : ‘या हुसेन... या हुसेन...’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक सवाऱ्यांचा थरार, पंजा भेटीचा भावनिक सोहळा तसेच सरबत व प्रसादाच्या वाटपातून लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (ता. २६) मोहरम उत्सव अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला. या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.

प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर तसेच लोणी काळभोरचे प्रशासक सरपंच नागेश काळभोर, उद्योजक गफूर शेख, पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक विशाल कदम यांनी आलमगीर जामा मस्जिद येथे जाऊन ताबूताचे दर्शन घेतले. आलमगीर जामा मस्जिद येथे कुराण पठणानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वाद्यांच्या गजरात ताबूताची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी मुस्लिम जमातीतर्फे सरबताचे वाटप करण्यात आले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर ताबूत आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दर्शन घेऊन मुस्लिम बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा दिल्या. हसन आणि हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. हा सण त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारा असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते, अशी भावना मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली.
.
.
.
#LoniKalbhor #Muharram #Muharram2026 #HinduMuslimUnity #CommunalHarmony #PuneNews #YaHusain #LoniKalbhorNews #UnityInDiversity #PeaceAndHarmony #Tradition #SocialUnity

लोणी काळभोरमध्ये मोहरम उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे झाले दर्शन लोणी काळभोर, ता. २६ : ‘या हुसेन... या हुसेन...’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक सवाऱ्यांचा थरार, पंजा भेटीचा भावनिक सोहळा तसेच सरबत व प्रसादाच्या वाटपातून लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (ता. २६) मोहरम उत्सव अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला. या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर तसेच लोणी काळभोरचे प्रशासक सरपंच नागेश काळभोर, उद्योजक गफूर शेख, पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक विशाल कदम यांनी आलमगीर जामा मस्जिद येथे जाऊन ताबूताचे दर्शन घेतले. आलमगीर जामा मस्जिद येथे कुराण पठणानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वाद्यांच्या गजरात ताबूताची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी मुस्लिम जमातीतर्फे सरबताचे वाटप करण्यात आले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर ताबूत आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दर्शन घेऊन मुस्लिम बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा दिल्या. हसन आणि हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. हा सण त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारा असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते, अशी भावना मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली. . . . #LoniKalbhor #Muharram #Muharram2026 #HinduMuslimUnity #CommunalHarmony #PuneNews #YaHusain #LoniKalbhorNews #UnityInDiversity #PeaceAndHarmony #Tradition #SocialUnity

Haveli, Pune | Jun 27, 2026

खाकी वर्दीला खुलेआम आव्हान! पोलिसांनाच भर चौकात जीवे मारण्याची धमकी... 

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे कायदा-सुव्यवस्थेला खुलेआम आव्हान देण्यात देणारी धक्कादायक घटना घडली आहे. दोन तरुणांनी भर चौकात हातात चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशीही अरेरावी करत शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार घडला.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित दोन्ही तरुणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
.
.
.
#KillariCrime #LaturNews #PoliceThreatened #LawAndOrder #MaharashtraPolice #ViralVideo #CrimeNews #TwoArrested #KnifeAttackThreat #LaturDistrict #PublicSafety #ZeroTolerance

खाकी वर्दीला खुलेआम आव्हान! पोलिसांनाच भर चौकात जीवे मारण्याची धमकी... लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे कायदा-सुव्यवस्थेला खुलेआम आव्हान देण्यात देणारी धक्कादायक घटना घडली आहे. दोन तरुणांनी भर चौकात हातात चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशीही अरेरावी करत शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार घडला.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित दोन्ही तरुणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. . . . #KillariCrime #LaturNews #PoliceThreatened #LawAndOrder #MaharashtraPolice #ViralVideo #CrimeNews #TwoArrested #KnifeAttackThreat #LaturDistrict #PublicSafety #ZeroTolerance

Haveli, Pune | Jun 27, 2026